चातुर्मास - या शब्दाचा समास ओळखा.
उत्तर: द्विगू
उत्तर: द्विगू
उत्तर: पर्याय 3 (द्विगू)
स्पष्टीकरण:
चातुर्मास हे द्विगू समासाचे उदाहरण आहे.
चातुर्मास - विग्रह - चार महिन्यांचा समुदाय
चातुर्मास या सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्याविशेषण आहे व या सामासिक शब्दातून महिन्यांचा समुदाय सुचविला आहे म्हणून हे द्विगू समासाचे उदाहरण आहे.
Important Points द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात.
उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह
Additional Information द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. विटीदांडू - विटी आणि दांडू
व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
इतरेतर व्दंव्द समास
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
बहुव्रीही समासाचे खालील चार उपप्रका र पडतात.
विभक्ती बहुव्रीही समासाचे दोन प्रकार पडतात.
समानाधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
उदा. लंबोदर - लंब आहे उदर ज्याचे असा तो - गणपती (प्रथमा विभक्ती)
व्याधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.
उदा. चक्रपाणि - चक्र आहे पाणित असा तो विष्णू (प्रथमा/सप्तमी विभक्ती)
उदा. अनाथ - ज्याला नाथ नाही असा तो
उदा. सबल - बलाने सहित असा तो
उदा. विख्यात - विशेष ख्याती असलेला तो
कर्मधारय समास - हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार असून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते , यात पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात. उदा. भवसागर - विश्वरूपी सागर
📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.
Answer: Option 3 (द्विगू)
Explanation:
चातुर्मास हे द्विगू समासाचे उदाहरण आहे.
चातुर्मास - विग्रह - चार महिन्यांचा समुदाय
चातुर्मास या सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्याविशेषण आहे व या सामासिक शब्दातून महिन्यांचा समुदाय सुचविला आहे म्हणून हे द्विगू समासाचे उदाहरण आहे.
Important Points द्विगू समास - ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो त्यास द्विगू समास म्हणतात.
उदा. सप्ताह - सात दिवसांचा समूह
Additional Information द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. विटीदांडू - विटी आणि दांडू
व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
इतरेतर व्दंव्द समास
वैकल्पिक व्दंव्द समास
समाहार व्दंव्द समास
बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
बहुव्रीही समासाचे खालील चार उपप्रका र पडतात.
विभक्ती बहुव्रीही समासाचे दोन प्रकार पडतात.
समानाधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
उदा. लंबोदर - लंब आहे उदर ज्याचे असा तो - गणपती (प्रथमा विभक्ती)
व्याधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.
उदा. चक्रपाणि - चक्र आहे पाणित असा तो विष्णू (प्रथमा/सप्तमी विभक्ती)
उदा. अनाथ - ज्याला नाथ नाही असा तो
उदा. सबल - बलाने सहित असा तो
उदा. विख्यात - विशेष ख्याती असलेला तो
कर्मधारय समास - हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार असून त्यात दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते , यात पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो त्यास कर्मधारय समास म्हणतात. उदा. भवसागर - विश्वरूपी सागर
📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.