'नास्तिक' या शब्दात कोणता समास आहे?
उत्तर: नञ बहुव्रीही
उत्तर: नञ बहुव्रीही
उत्तर: पर्याय 3 (नञ बहुव्रीही)
स्पष्टीकरण:
नास्तिक हे नञ बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे.
नास्तिक - विग्रह - नाही आस्तिक असा तो
नास्तिक या सामासिक शब्दात न हे नकारदर्शक पहिले पद आले आहे म्हणून नास्तिक हे नञ बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे.
Important Points नञ बहुव्रीही समास - ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नञ बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.
Additional Information बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
विभक्ती बहुव्रीही समास - ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
विभक्ती बहुव्रीही समासाचे दोन प्रकार पडतात.
समानाधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
उदा. पांडुरंग - पांडुर आहे रंग ज्याचा असा तो - विठ्ठल (प्रथमा विभक्ती)
व्याधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.
उदा. चक्रपाणि - चक्र आहे पाणित असा तो विष्णू (प्रथमा/सप्तमी विभक्ती)
अलुक तत्पुरुष समास - ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. अग्रेसर, तोंडी लावणे
द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. स्त्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष
व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील संधीचे तीन प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी) आणि त्यांचे नियम (दीर्घत्व, गुणादेश, वृद्ध्यादेश) परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
Answer: Option 3 (नञ बहुव्रीही)
Explanation:
नास्तिक हे नञ बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे.
नास्तिक - विग्रह - नाही आस्तिक असा तो
नास्तिक या सामासिक शब्दात न हे नकारदर्शक पहिले पद आले आहे म्हणून नास्तिक हे नञ बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे.
Important Points नञ बहुव्रीही समास - ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नञ बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.
Additional Information बहुव्रीही समास - ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
विभक्ती बहुव्रीही समास - ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
विभक्ती बहुव्रीही समासाचे दोन प्रकार पडतात.
समानाधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
उदा. पांडुरंग - पांडुर आहे रंग ज्याचा असा तो - विठ्ठल (प्रथमा विभक्ती)
व्याधिकरण - या समासात विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात.
उदा. चक्रपाणि - चक्र आहे पाणित असा तो विष्णू (प्रथमा/सप्तमी विभक्ती)
अलुक तत्पुरुष समास - ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. अग्रेसर, तोंडी लावणे
द्वंद्व समास - ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात त्यास व्दंव्द समास असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. उदा. स्त्रीपुरुष - स्त्री आणि पुरुष
व्दंव्द समासाचे पुढील तीन प्रकार पडतात.
📌 MPSC Exam Tip: The three branches of Marathi Sandhi (Svara, Vyanjana, Visarga) and vowel change rules (Dirghatva, Gunadesha, Vriddhyadesha) are critical grammar topics.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.