पूर्वी शिक्षक चांगले शिकवत.
उत्तर: कालवाचक
उत्तर: कालवाचक
उत्तर: पर्याय 1 (कालवाचक)
स्पष्टीकरण:
वरील वाक्यात पूर्वी हा शब्द क्रिया केव्हा घडली हे दर्शवित आहे म्हणून पूर्वी हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय होईल.
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया किती वेळा किंवा केव्हा घडली हा काळ दर्शविणारा शब्द होय.
उदाहरणे - दिवसा, काल, आता, रात्री, दिवसभर, वेळोवेळी, वारंवार इत्यादी
कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन उपप्रकार पडतात.
कालदर्शक - कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया केव्हा घडली हा काळ दर्शविण्याचे काम करणारा शब्द होय. उदा. तेव्हा, दिवसा, उद्या, रात्री, आता, परवा इत्यादी
सातत्यदर्शक - सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यामध्ये क्रियेचे सातत्य दर्शविणारा शब्द होय. उदा. हमेशा, दिवसभर, आजकाल, नेहमी, सतत इत्यादी
आवृत्तीदर्शक - आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यामध्ये घटनेची पुनरावृत्ती दर्शवणारा शब्द होय. उदा. रातोरात, पुन्हापुन्हा, वारंवार, सालोसाल, दररोज, इत्यादी.
Important Points क्रियाविशेषण - क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात.
क्रियाविशेषण अव्ययांची दोन गटात विभागणी होते व आठ प्रकार मानले जातात.
अर्थावरून पडणारे प्रकार
स्वरूपावरून पडणारे प्रकार
अर्थावरून एकूण सहा प्रकार पडतात.
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय
स्वरूपावरून एकूण दोन प्रकार पडतात.
सिद्ध क्रियाविशेषण अव्यय
साधित क्रियाविशेषण अव्यय
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय - स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यामधील क्रिया कोठे घडली हे दर्शवणारा शब्द असतो.
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे दोन उपप्रकार पडतात.
स्थितीदर्शक - स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रियेचे ठिकाण होय. उदा. जवळ, खाली, वर, जेथे, तेथे, मध्ये, अलीकडे, पलीकडे इत्यादी
गतिदर्शक - गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील क्रिया कोठून घडली हे दर्शविणारा शब्द होय. उदा. समोरुन, खालून, दुरून, तिकडून, लांबून, वरून, जवळून, इत्यादी
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय - वाक्यामधील क्रिया नेमकी कशाप्रकारे घडते हे दाखवण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय होय.
रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन उपप्रकार पडतात.
प्रकारदर्शक - जलद, हळू, सावकाश, तेवी, जेवी, फुकट, व्यर्थ, उगीच, जसे, कसे, तसे, असे, आपोआप इत्यादी
अनुकरणदर्शक - सामान्यपणे ध्वनींची पुनरावृत्ती झालेली क्रियाविशेषण अव्यये या प्रकारात मोडतात. उदा. झटकन, पटकन, पटपट, चमचम, लकलक
निश्चयदर्शक - खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी.
संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय - वाक्यातील क्रियेचे परिमाण किंवा संख्या दाखवणारा शब्द म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय होय.
उदाहरणे - बेताचा, चौपट, अंत्यत, जरा, कमी, काहीसा, अगदी, बिलकूल, मुळीच इत्यादी.
संख्यावाचक - पहिला, दुसरा, दोनदा, चौपट
आधिक्यवाचक - अधिक, फार, अतिशय, पुष्कळ, भरपूर, जास्त
पर्याप्तिवाचक - पुरे, पुरेसा, बस, बरोबर, बेताचा
श्रेणीवाचक - क्रमाने, क्रमशः, थेंबे - थेंबे
अपकर्षवाचक - कमी, किंचित, मोजके, बिलकुल, अत्यंत, अगदी, जरा, थोडासा
📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता, द्वितीया-कर्म, तृतीया-करण, चतुर्थी-संप्रदान, पंचमी-अपादान, षष्ठी-संबंध, सप्तमी-अधिकरण) यांच्या जोड्या नियमित पाठ ठेवा.
Answer: Option 1 (कालवाचक)
Explanation:

📌 MPSC Exam Tip: Always memorize the 8 Marathi Grammatical Cases (Vibhakti) and their associated Semantic Roles (Karakartha: Prathama-Agent, Dvitiya-Object, Tritiya-Instrument, etc.).
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.