🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मराठी भाषा व व्याकरण Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 MEDIUM

मी खेळलो.

💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
वर्तमानकाळ
B
रीती काळ
C
भूतकाळ
D
भविष्यकाळ
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

उत्तर: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​​‌‌​​‌​​​‌‌​​​​​​‌‌​‌​​​​‌‌​​​‌​​‌‌​‌​‌​‌‌​​‌‌​‍पर्याय 3 (भूतकाळ)

स्पष्टीकरण:

मी खेळलो या वाक्यात खेळलो या क्रियापदाच्या रूपावरून खेळण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असे समजते म्हणून हे भूतकाळी वाक्य होईल.

Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

वर्तमानकाळ

भूतकाळ

भविष्यकाळ

वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.

वर्तमानकाळाचे चार उपप्रकार पडतात.

साधा वर्तमान काळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. मी खेळतो.

अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ - जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमानकाळ असतो. उदा. मी खेळत आहे.

पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो आहे.

रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ - वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला रीती वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत असतो.

भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात

भूतकाळाचे चार उपप्रकार पडतात.

साधा भूतकाळ - एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो.

अपूर्ण/चालू भूतकाळ - एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत होतो.

पूर्ण भूतकाळ - एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो होतो.

रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ - भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला चालू-पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत असे.

भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.

भविष्यकाळाचे चार उपप्रकार पडतात.

साधा भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो. उदा. मी खेळेन.

अपूर्ण / चालू भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत असेन.

पूर्ण भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो असेन.

रीती भविष्यकाळ - भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. उदा. मी खेळत जाईन.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Answer: ‍​‌​​‌‌​‌​‌​‌​​​​​‌​‌​​‌‌​‌​​​​‌‌​​‌‌‌​‌​​​‌‌​​‌​​​‌‌​​​​​​‌‌​‌​​​​‌‌​​​‌​​‌‌​‌​‌​‌‌​​‌‌​‍Option 3 (भूतकाळ)

Explanation:

मी खेळलो या वाक्यात खेळलो या क्रियापदाच्या रूपावरून खेळण्याची क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे असे समजते म्हणून हे भूतकाळी वाक्य होईल.

Important Points काळाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

वर्तमानकाळ

भूतकाळ

भविष्यकाळ

वर्तमानकाळ - क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमानकाळ असतो.

वर्तमानकाळाचे चार उपप्रकार पडतात.

साधा वर्तमान काळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. मी खेळतो.

अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ - जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमानकाळ असतो. उदा. मी खेळत आहे.

पूर्ण वर्तमान काळ - जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो आहे.

रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ - वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला रीती वर्तमानकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत असतो.

भूतकाळ - जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात

भूतकाळाचे चार उपप्रकार पडतात.

साधा भूतकाळ - एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो.

अपूर्ण/चालू भूतकाळ - एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत होतो.

पूर्ण भूतकाळ - एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो होतो.

रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ - भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला चालू-पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत असे.

भविष्यकाळ - क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.

भविष्यकाळाचे चार उपप्रकार पडतात.

साधा भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो. उदा. मी खेळेन.

अपूर्ण / चालू भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळत असेन.

पूर्ण भविष्यकाळ - जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदा. मी खेळलो असेन.

रीती भविष्यकाळ - भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. उदा. मी खेळत जाईन.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) वर्तमानकाळ (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) रीती काळ (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) भूतकाळ (अचूक उत्तर): संबंधित अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके व आयोगाच्या अधिकृत उत्तरतालिकेनुसार हा पर्याय पूर्णतः अचूक ठरतो.
✗ पर्याय (4) भविष्यकाळ (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
पोलीस भरती: मराठी व्याकरण व भाषिक क्षमता विभाग चाचणी ०१
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
मराठी व्याकरण मूलभूत संकल्पना विभाग चाचणी
quiz 30 प्रश्न timer 30 मिनिटे military_tech 30 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी १
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
MPSC संयुक्त मुख्य परीक्षा: मराठी भाषा व व्याकरण चाचणी २
quiz 20 प्रश्न timer 20 मिनिटे military_tech 20 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: मराठी व्याकरण (Marathi Grammar)

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मराठी भाषा व व्याकरण विषयातील 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📚 'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' व मराठी भाषा व व्याकरण घटक सराव व प्रश्नपत्रिका PDF:

या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.

🎯 घटक सराव हब → 📖 मराठी भाषा व व्याकरण विषय हब → विषय सराव संच → सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →