सांगता या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर: सर्व पर्याय बरोबर
उत्तर: सर्व पर्याय बरोबर
उत्तर: पर्याय 4 (सर्व पर्याय बरोबर)
स्पष्टीकरण:
स्पष्टीकरण-
समानार्थी शब्द-
एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात.
सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते.
सांगता या शब्दाचा अर्थ होतो शेवट, अखेर.
समाप्ती, अंत आणि समापन हे तिन्ही ही पर्याय सांगता या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत.
अशाप्रकारे सर्व पर्याय बरोबर आहेत.
Key Points
अधिक समजून घेण्यासाठी आपण उदाहरण बघुयात.
सांगता- आणि अशाप्रकारे हसत खेळत शालेय कार्यक्रमाची सांगता झाली.
समाप्ती- याच महिन्यात भागवत पुराण व्याख्यानमालेची समाप्ती झाली.
अंत- हार्ट अटैक मुळे राहुलच्या जीवनाचा अंत झाला.
समापन- संपदाच्या मंगळागौरीचे समापन झाले.
अशाप्रकारे विविध आशयांनी, विविध शब्दांद्वारे जरी त्यांना मांडले असले तरीही त्यांचा अर्थ एकच होतो.
📌 MPSC परीक्षा टीप: समास ओळखताना कोणत्या पदाला प्राधान्य आहे ते तपासा: पहिले पद - अव्ययीभाव, दुसरे पद - तत्पुरुष, दोन्ही पदे - द्वंद्व, दोन्ही पदे गौण - बहुव्रीही समास होतो.
Answer: Option 4 (सर्व पर्याय बरोबर)
Explanation:
स्पष्टीकरण-
समानार्थी शब्द-
एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात.
सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते.
सांगता या शब्दाचा अर्थ होतो शेवट, अखेर.
समाप्ती, अंत आणि समापन हे तिन्ही ही पर्याय सांगता या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत.
अशाप्रकारे सर्व पर्याय बरोबर आहेत.
Key Points
अधिक समजून घेण्यासाठी आपण उदाहरण बघुयात.
सांगता- आणि अशाप्रकारे हसत खेळत शालेय कार्यक्रमाची सांगता झाली.
समाप्ती- याच महिन्यात भागवत पुराण व्याख्यानमालेची समाप्ती झाली.
अंत- हार्ट अटैक मुळे राहुलच्या जीवनाचा अंत झाला.
समापन- संपदाच्या मंगळागौरीचे समापन झाले.
अशाप्रकारे विविध आशयांनी, विविध शब्दांद्वारे जरी त्यांना मांडले असले तरीही त्यांचा अर्थ एकच होतो.
📌 MPSC Exam Tip: To determine compound words (Samas), check word precedence: 1st dominant = Avyayibhava, 2nd dominant = Tatpurusha, both dominant = Dvandva, both secondary = Bahuvrihi.
'समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.
MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.
| क्र. | परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts) |
|---|---|
| 1 | परीक्षेतील अभ्यासक्रम: मराठी भाषा व व्याकरण विषयांतर्गत 'समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे. |
| 2 | तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे. |
| 3 | मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात. |
| 4 | वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो. |
| 5 | उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी. |
या घटकावरील सर्व अधिकृत MPSC सराव प्रश्न व २००२–२०२६ प्रश्नपत्रिका पहा.