मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
MPSC सराव परीक्षा 2017
MEDIUM
लेखनात कशाची खास शक्ती असते, असे लेखकाचे मत आहे ?
EN
According to the author, what special power exists in writing?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
दुसऱ्याशी संवाद करण्याची
To communicate with others
B
संवेदनशीलता प्रकर्षाने उमटवण्याची
To intensely express sensitivity / responsiveness
C
आत्मसंवादाचे थेट लिपीकरण करण्याची
To directly transcribe self-dialogue
D
स्वगतपरता अव्यक्त ठेवण्याची
To keep soliloquy unexpressed