आंतरराष्ट्रीय सीमेपासून 150 याडीच्या आत, महिला आणि मुलांच्या तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी, 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने भारतासोबत 52 वी बीएसएफ (BSF) डीजी (DG) स्तरावरील द्विपक्षीय चर्चा केली होती?
उत्तर: बांगलादेश