भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेबाबत खालीलपैकी कोणते /ती विधान ने बरोबर आहे आहेत? I. मे 2022 पर्यंतच्या माहितीनुसार, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत फक्त एकदाच सुधारणा करण्यात आली आहे. II. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत 'प्रजासत्ताक' हा शब्द 1976 मध्ये जोडण्यात आला.
उत्तर: फक्त I