विद्युत दिव्यामध्ये रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण : (ASO Pre. 2016) अ) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत. ब) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात. क) निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात. ड) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.
उत्तर: फक्त अ सत्य आहे.