जर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या 79% नायट्रोजन आणि 21% ऑक्सीजन पैकी कोणत्या घटकांची 25° सेल्सीअसला सर्व प्रथम बाहेर गळती होईल? (MPSC Pre. 2013) अ) ऑक्सीजन, कारण त्याचे वस्तुमान नायट्रोजन पेक्षा जास्त आहे. ब) नायट्रोजन, कारण त्याचे वस्तुमान ऑक्सीजन पेक्षा कमी आहे. क) ऑक्सीजन आणि नायट्रोजन दोघांची एकाच वेळेला गळती होईल. ड) सर्व भरलेली हवा गळती होऊन फुगा मूळ स्वरूप प्राप्त करेल.
उत्तर: ब फक्त