वनस्पती रोगांविषयी खाली दिलेल्या विधानांचे काळजीपूर्वक परीक्षण करा: द्राक्षावरील डाऊनी मिल्ड्यू (Downy mildew) हा रोग प्लाझमोपोरा व्हिटिकोला या बुरशीमुळे होतो.भेंडीवरील 'येलो व्हेन मोझॅक' हा रोग जिवाणूमुळे होतो आणि तो मावा किडीमार्फत पसरतो.वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
उत्तर: फक्त 1