मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Group C Pre 2018 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या: अ. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली. ब. वित्त मंत्री श्री नरसिंहराव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. क. सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

EN Consider the following statements : a. Special Economic Zones (SEZs) are set up to promote exports. b. The Finance Minister Shri Narasimha Rao introduced the new Economic Policy in 1991. c. The Government has introduced the concept of Agri export zones to encourage agricultural exports. Which of the statements given above are correct?
A
अ आणि ब a and b
B
ब आणि क b and c
✓
अ आणि क a and c
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
वरील सर्व  All of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर अ आणि क हे आहे.

Key Points

• विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ)
• आशियातील पहिले EPZ (निर्यात प्रक्रिया उद्योगक्षेत्र) 1965 मध्ये कांडला, गुजरात येथे स्थापन करण्यात आले होते.
• जरी या EPZ ची रचना सेझ सारखीच होती, तरी, EPZ चे यश मर्यादित ठेवणाऱ्या पायाभूत सुविधा आणि नोकरशाहीच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सरकारने 2000 मध्ये परकीय व्यापार धोरणांतर्गत सेझची स्थापना करण्यास सुरुवात केली.
• भारताच्या सेझची रचना चीनच्या यशस्वी नमुन्याप्रमाणे केली गेली आहे.
• सध्या, 379 सेझ अधिसूचित आहेत, त्यापैकी 265 कार्यरत आहेत. सुमारे 64% सेझ पाच राज्यांमध्ये आहेत - तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र.
• मान्यता मंडळ ही सर्वोच्च संस्था आहे आणि तिचे अध्यक्ष वाणिज्य विभागाचे (वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय) सचिव असतात.
• भारताच्या विद्यमान सेझ धोरणाचा अभ्यास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बाबा कल्याणी यांच्या नेतृत्वाखालील एक समिती स्थापन केली होती आणि नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी आपल्या शिफारसी सादर केल्या होत्या.
• सेझ धोरणाचे WTO (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) - सुसंगत बनविण्याच्या दिशेने मूल्यमापन करण्यासाठी आणि त्याच्या क्षमतेचा कमाल वापर करण्यासाठी आणि सेझ चे संभाव्य उत्पादन कमाल करण्यासाठी जागतिक सर्वोत्तम पद्धती आणण्याच्या व्यापक उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली.
• सेझ कायद्याची उद्दिष्टे:
• अतिरिक्त आर्थिक क्रियाकलाप उत्पन्न करणे.
• वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी. त्यामुळे विधान (अ) बरोबर आहे.
• रोजगार निर्मिती करणे.
• देशी आणि विदेशी गुंतवणुकीला चालना देणे.
• पायाभूत सुविधांचा विकास करणे
• माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भारताच्या नवीन आर्थिक धोरणाचे (NEP) जनक मानले जाते. मनमोहन सिंग यांनी 24 जुलै 1991 रोजी NEP ची सुरुवात केली. त्यामुळे विधान (ब) चुकीचे आहे.
• कृषी निर्यात क्षेत्र (AEZ) च्या संकल्पनेची 2001 मध्ये सुरुवात करण्यात आली, याचे लक्ष EXIM पॉलीसी (आयात-निर्यात धोरण) 1997-2001 द्वारे, लगतच्या भागात असलेल्या विशिष्ट उत्पादन/वस्तूचे अंतिम निर्यात करण्याच्या उद्देशाने कच्च्या मालाचा विकास आणि बाह्य स्त्रोतां कडून पुरवठा करणे, त्यांची प्रक्रिया/वेष्टन यांचा सर्वसमावेशक विचार करणे हे आहे.
• याचे प्राथमिक उद्दिष्ट भारतातून कृषी निर्यातीला चालना देणे हे आहे. मार्च 2001 मध्ये केंद्र सरकारने सुमारे 40 कृषी वस्तूंचा समावेश असलेल्या 60 AEZ मंजूर केले आहेत. त्यामुळे विधान (क) बरोबर आहे.
translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is a and c.

Key Points

• Special Economic Zones (SEZs)
• ​Asia’s first EPZ (Export Processing Zones) was established in 1965 at Kandla, Gujarat.
• While these EPZs had a similar structure to SEZs, the government began to establish SEZs in 2000 under the Foreign Trade Policy to redress the infrastructural and bureaucratic challenges that were seen to have limited the success of EPZs.
• India’s SEZs were structured closely with China's successful model.
• Presently, 379 SEZs are notified, out of which 265 are operational. About 64% of the SEZs are located in five states – Tamil Nadu, Telangana, Karnataka, Andhra Pradesh, and Maharashtra.
• The Board of Approval is the apex body and is headed by the Secretary, Department of Commerce (Ministry of Commerce and Industry).
• The Baba Kalyani-led committee was constituted by the Ministry of Commerce and Industry to study the existing SEZ policy of India and had submitted its recommendations in November 2018.
• It was set up with a broad objective to evaluate the SEZ policy towards making it WTO (World Trade Organisation) -compatible and to bring in global best practices to maximise capacity utilisation and to maximise potential output of the SEZs.​
• Objectives of the SEZ Act:
• To create additional economic activity.
• To boost the export of goods and services. Hence, statement (a) is correct.
• To generate employment.
• To boost domestic and foreign investments.
• To develop infrastructure facilities
• Former Prime Minister Manmohan Singh is considered to be the father of the New Economic Policy (NEP) of India. Manmohan Singh introduced the NEP on July 24,1991. Hence, statement (b) is incorrect.
• The concept of Agri Export Zone (AEZ) was introduced in 2001, through EXIM Policy 1997-2001, to take a comprehensive look at a particular produce/product located in a contiguous area for the purpose of developing and sourcing the raw materials, their processing/packaging, leading to final exports.
• the primary objective of boosting agricultural exports from India, in March 2001. The Central Government has sanctioned 60 AEZs comprising about 40 agricultural commodities. Hence, statement (c) is correct.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →