सराव केंद्र ➔
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) Group C Pre 2021 MEDIUM

खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे?

EN Which of the following countries has changed a word in its National Anthem to honour indigenous people?
A
इटली Italy
B
फ्रान्स France
✓
ऑस्ट्रेलिया Australia
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
स्पेन Spain
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलिया हे योग्य उत्तर आहे.

Key Points

• ऑस्ट्रेलियाने आपल्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलून "एकतेची भावना" आणि देशाची स्थानिक लोकसंख्या प्रतिबिंबित केली आहे.
• 'अॅडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर' या राष्ट्रगीताची दुसरी ओळ 'फॉर वी आर यंग अँड फ्री (आम्ही तरुण आणि स्वतंत्र आहोत)' यात बदल करून 'फॉर वी आर वन अँड फ्री (आम्ही एकसंघ आणि स्वतंत्र आहोत)' असे करण्यात आले.
• हा बदल 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे.
• ऑस्ट्रेलिया:
• राजधानी - कॅनबेरा
• चलन - ऑस्ट्रेलियन डॉलर
• पंतप्रधान - स्कॉट मॉरिसन
• राष्ट्रीय खेळ - क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन नियमावली फुटबॉल.
translate English Explanation / स्पष्टीकरण:
• The correct answer is Australia.

•

•

• Key Points
• Australia has changed one word in its national anthem to reflect “the spirit of unity” and the country’s indigenous population.
• The second line of the anthem, Advance Australia Fair, has been changed from 'For we are young and free' to 'For we are one and free'.
• The change is in effect from 1 January 2021.
• Australia:
• Capital - Canberra.
• Currency - Australian dollar.
• Prime minister - Scott Morrison.
• National Sport - Australian Rules football.
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →