🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2019 CSAT Paper-II 2019 MEDIUM

उतारा (प्र. क्र. 31 ते 35) : महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह (1930) मिठाचा कायदा मोडण्याचा कार्यक्रम सबंध मे महिनाभर राबविल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जंगलाचे कायदे मोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला. ग्रामीण भागातील जनतेच्या उपजीविकेसाठी जमीन, गुरेढोरे आणि जंगल या तीन गोष्टींची गरज असते. ब्रिटिश राजवटीत 1866 नंतर जंगलांच्या वापरावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. संरक्षित जंगलांमध्ये गुरे चारणे, गवत व झाडे तोडण्यास बंदी घालण्यात आली होती. परिणामी जळाऊ लाकूड, फळे आणि वनौषधी मिळवण्यासाठी आदिवासींना वनरक्षकांना हुलकावणी द्यावी लागत असे. वन कायद्यांबद्दलचा जनतेतील तीव्र असंतोष लक्षात घेऊन जुलै 1930 पासून मिठाच्या कायद्यासोबतच जंगल कायदे मोडण्याचा सत्याग्रह सुरू करण्याचे ठरले. जंगल सत्याग्रह समितीला असे वाटले की, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले तालुके या आंदोलनासाठी अनुकूल आहेत आणि म्हणून समितीचे मुख्य कार्यालय संगमनेर येथे उघडण्यात आले. रामकृष्णदास महाराज, लालजी पेंडसे आणि श्रीपाद शंकर नवरे हे या सत्याग्रहाचे प्रमुख नेते होते. श्री. नवरे यांनी एक पत्रक काढून 'आपण आता सागराकडून पर्वताकडे जात आहोत' असे जाहीर केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्रीनिवास सरदेसाई आणि भाई सट्ठा यांनीही या सत्याग्रहात भाग घेतला व तुरुंगवास भोगला. 22 जुलै 1930 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी संगमनेर व अकोले तालुक्यात एकाच वेळी सुमारे 20 ते 22 ठिकाणी सत्याग्रह आयोजित करण्यात आला. हा जंगल सत्याग्रह कोपरगाव व राहता तालुक्यातही पोहोचला. जेव्हा पोलीस चंदनपुरी व सावरगाव येथे कायदा मोडणाऱ्यांना अटक करण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी हजारो लोक जमले होते. नाशिक जिल्ह्यात सटाणा, बागलाण आणि कळवण तालुक्यांत जंगल सत्याग्रह जोरात होता. दादासाहेब गद्रे, महंत सीतारामशास्त्री आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे बागलाणातील सत्याग्रहाचे प्रमुख नेते होते. डांग हा तर जंगलांचा प्रदेश; तेथील कोळी व ठाकर हे आदिवासीही जंगल सत्याग्रहात ओढले गेले. वनचराईसाठी लादलेला कर वसूल करणे सरकारी अधिकाऱ्यांना अवघड झाले. सशस्त्र पोलिसांचाही त्यांना धाक वाटेनासा झाला. 5 ऑगस्टला बागलाणातील भिलवड येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला, तेव्हा त्यात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. मिठाचा आणि जंगलाचा कायदा मोडण्याच्या कार्यक्रमात, आधीच जागतिक महामंदीच्या लाटेने गांजलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर असा सहभाग घेतला, जसा आधीच्या कोणत्याही चळवळीत कधी घेतला नव्हता. प्र. 34. पुढीलपैकी कोणते विधान योग्य ठरेल? पर्यायी उत्तरे :

EN Passage (Q. 31 to 35) : Jungle Satyagraha in Maharashtra (1930) After implementing the programme of breaking the Salt Tax Law all through the month of May, Congress workers undertook the programme of breaking the Forest Laws. People in the rural areas need three things for livelihood - Land, Cattle, and Forest. Under the British rule, a number of restrictions were imposed after 1866 on the use of forests. Grazing cattle, cutting of grass and trees was forbidden in protected forests. Consequently, firewood, fruit, and herbs could be collected by tribal people only by deceiving forest guards. Considering the widespread unrest against stringent Forest Laws, it was decided that from July 1930 onwards the programme of Satyagraha would be expanded beyond Salt Laws to Forest Laws. The Jungle Satyagraha Committee felt that Sangamner and Akole Talukas of Ahmednagar district would be favourable areas for this movement, and hence its main office was opened at Sangamner. The three prominent leaders of this Satyagraha were Ramkrishnadas Maharaj, Lalji Pendse, and Shripad Shankar Navare. Navare published a pamphlet declaring that they were now moving from the Sea to the Mountains. Tarkateertha Laxmanshastri Joshi, Shreeniwas Sardesai, and Bhai Sattha also participated and were jailed in this Satyagraha. On 22nd July 1930, on the auspicious day of Ashadhi Ekadashi, Satyagraha was organised in Sangamner and Akole Talukas simultaneously at about 20 to 22 places. The Forest Satyagraha reached Kopargaon and Rahuri talukas as well. When the police reached the villages of Chandanpuri and Savargaon to arrest law-breakers, thousands of people had gathered to oppose them. In Nasik District, Jungle Satyagraha was carried out with great vigour in Satana, Baglan, and Kalvan Talukas. The chief leaders in Baglan included Dadasaheb Gadre, Mahant Seetaramshastri, and Tarkateertha Laxmanshastri Joshi. Dang is a land of forests; the Koli and Thakar tribal communities were also drawn into the Jungle Satyagraha. It became virtually impossible for government servants to collect the grazing tax from them, and they were not terrified even by armed police. On 5th August, a Jungle Satyagraha was organised at Bhilwad in Baglan, wherein thousands of farmers participated. Already severely distressed by the Great Economic Depression, farmers extended unprecedented support to the Satyagraha movement to break Salt and Forest Laws, surpassing all previous movements. Q. 34. Which of the following can be considered a correct statement ? Alternative options :
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
जंगल सत्याग्रहापेक्षा मिठाच्या सत्याग्रहात शेतकऱ्यांचा सहभाग अधिक होता.
More farmers participated in the Salt Satyagraha than the Jungle Satyagraha
B
नाशिक व अहमदनगर जिल्हयातील शेतकऱ्यांनी मिठाच्या आणि जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला.
Farmers from Nasik and Ahmednagar districts participated in the Salt and the Jungle Satyagraha
C
जागतिक महामंदीनंतर शेतकऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीने सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला.
Farmers supported the Satyagraha movement in an unprecedented manner after the world’s Great Depression
D
वरीलपैकी एकपण नाही.
None of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

स्पष्टीकरण :

योग्य उत्तर पर्याय 3 (जागतिक महामंदीनंतर शेतकऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीने सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला) आहे.

  • उताऱ्यातील पुराव्याची पडताळणी :

    • उताऱ्याच्या शेवटच्या ओळीत स्पष्टपणे नमूद केले आहे: "...आधीच जागतिक महामंदीच्या लाटेमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सत्याग्रह आंदोलनात जसा भाग घेतला, तसा आधीच्या चळवळीत कधीही घेतला नव्हता."
    • यावरून हे सिद्ध होते की जागतिक महामंदीमुळे शेतीमालाचे भाव कोसळल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सविनय कायदेभंगाच्या जंगल व मीठ सत्याग्रहात अभूतपूर्व (Unprecedented) प्रमाणावर सहभाग घेतला होता.

  • इतर पर्यायांची छाननी :

    • पर्याय 1 चुकीचा आहे : उताऱ्यात स्पष्ट म्हटले आहे की जंगल सत्याग्रहात शेतकऱ्यांचा सहभाग आधीच्या चळवळींपेक्षा सर्वाधिक होता.
    • पर्याय 2 चुकीचा आहे : नाशिक व अहमदनगर हे भूवेष्टित (Landlocked) जिल्हे असल्याने तिथल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने 'जंगल सत्याग्रहात' भाग घेतला होता, मिठाच्या नव्हे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

1929 च्या जागतिक महामंदीमुळे (The Great Depression) कृषी उत्पादनांच्या किमती 50 टक्क्यांपेक्षा जास्त घसरल्या होत्या, तरीही इंग्रज सरकारने शेतसारा कमी केला नाही; या असंतोषाचे रूपांतर 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीतील शेतकऱ्यांच्या प्रचंड सहभागात झाले.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Explanation :

The correct answer is Option 3 (Farmers supported the Satyagraha movement in an unprecedented manner after the world’s Great Depression).

  • Direct evidence from the passage :

    • The concluding sentence of the passage states: "Already distressed by the world’s Great Depression, farmers extended their support like never before to the programme of Satyagraha to break Salt Laws and Forest Laws."
    • This confirms that agricultural distress caused by the 1929 Great Depression drove farmers to participate in an unprecedented, historic scale in the Satyagraha.

  • Why other options are incorrect :

    • Option 1 is incorrect : The passage emphasizes record farmer mobilization in the Jungle Satyagraha.
    • Option 2 is incorrect : Ahmednagar and Nashik are interior highland districts whose populations mobilized specifically for Forest Satyagraha, not coastal salt making.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

The Great Depression of 1929 drastically halved agricultural commodity prices across India while British land revenue demands remained rigid, sparking widespread peasant participation in the Civil Disobedience Movement of 1930.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) जंगल सत्याग्रहापेक्षा मिठाच्या सत्याग्रहात शेतकऱ्यांचा सहभाग अधिक होता. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) नाशिक व अहमदनगर जिल्हयातील शेतकऱ्यांनी मिठाच्या आणि जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला. (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) जागतिक महामंदीनंतर शेतकऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीने सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला. (अचूक उत्तर): योग्य उत्तर पर्याय 3 (जागतिक महामंदीनंतर शेतकऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीने सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला) आहे.
✗ पर्याय (4) वरीलपैकी एकपण नाही. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →