मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2020
MEDIUM
खालीलपैकी कोणती प्रजाती 1952 मध्ये नामशेष घोषित केली गेली?
EN
Which of the following species was declared extinct in India long back 1952?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आशियाई चित्ता
Asian Cheetah
B
आशियाई हत्ती
Asian Elephant
C
वाळवंटी कोल्हा
Desert Fox
D
गंगेतील डॉल्फिन
Gangatic Dolphin