🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2021 CSAT Paper-II 2021 MEDIUM

पुढील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या :
रसायनशास्त्र : मोल संकल्पना व संहती मोल हे असे एक रासायनिक प्रजातींचे SI एकक आहे की जे नेहमीच त्या रासायनिक प्रजातीच्या/पदार्थाच्या सूत्रांशी संबंधित असते आणि त्यात 6.022 × 1023, ॲव्होगॅड्रोच्या क्रमांकाइतके त्या पदार्थाच्या सूत्राचे कण असतात. ग्रॅमरेण्वीय वस्तुमान हे त्या रासायनिक पदार्थाचे ग्रॅममध्ये प्रदर्शित केलेले वस्तुमान असते आणि ते आपण त्या रासायनिक पदार्थाच्या सूत्रातील मुलद्रव्यांच्या अणुंच्या अणुभारांची बेरीज करून मिळवू शकतो. उदा. हायड्रोजन क्लोराइडचे ग्रॅमरेण्वीय वस्तुमान, 36.5 ग्रॅम हे आपण हायड्रोजनचे अणुवस्तुमान 1 आणि क्लोरिनचे अणुवस्तुमान 35.5 ग्रॅम यांची बेरीज करून मिळवता येते. वायुरूप पदार्थांचे ग्रॅमरेण्वीय घनफळ हे त्या वायुरूप पदार्थाच्या मोलचे, मानक दाब 1 atm = 101.325 kPa आणि तापमानात (273 K) मोजलेले घनफळ, हे 22.4 घन-डेसिमीटर इतके असते. हेच घनफळ आपण कोणत्याही इतर दाब आणि तापमानाच्या घनफळात सामान्य वायु समीकरण (P₁V₁)/T₁ = (P₂V₂)/T₂ वापरुन मिळवू शकतो. रसायनज्ञ रासायनिक पदार्थांची संहति दोन प्रकारे : घनफळ (तापमानावर अवलंबून) आधारित : ग्रॅमरेणुता (M), प्रसामान्यता (N), सूत्रसंहति (F) आणि वस्तुमान (तापमानावर अवलंबून नाही) आधारित : मोललता (m), ग्रॅमरेणुअंश (χ) प्रदर्शित करतात. ग्रॅमरेणु संहति, M, ही एक घनडेसिमीटर द्रावणात त्या द्राव्याचे किती मोल आहेत ह्यावर ठरते. प्रसामान्यता, N, हे असे एक संहतिचे जास्त सोईस्कर एकक आहे की त्यात विश्लेषणीय सममुल्याची संख्या (माहित नसलेली) = मानक अभिक्रियाकारकाची संख्या (माहित असलेली) आणि ह्याचमुळे अनुमापनी विश्लेषणात अभिक्रिया समीकरणमितीची आवश्यकता नसते. प्रसामान्यता, N, ही एका घनडेसिमीटर द्रावणात त्या द्राव्याची किती सममुल्ये आहेत ह्यावर ठरते. एखाद्या रासायनिक अभिक्रियाकारकाची सममुल्य संख्या, ही त्या अभिक्रियाकारकाचे वस्तुमान आणि त्याचाच सममुल्यभार यांचे गुणोत्तर असते. अशी आहे द्राव्याच्या सममुल्यभाराची व्याख्या. "त्या द्राव्याचे असे वस्तुमान की ज्यात 1 भाग हायड्रोजन आहे, जे 1 भाग हायड्रोजनशी अभिक्रिया करते किंवा 1 भाग हायड्रोजन विस्थापित करते". बाजारात संहत अभिकारके उदा : आम्ल, अल्क उपलब्ध असतात. रोजच्या प्रयोगांकरिता, प्रयोगशाळेमध्ये यांचं संहत अभिकारकांचे विरल द्रावण योग्य प्रमाणात पाणी मिसळुन करणे गरजेचे असते. हे विरलन, संहत द्रावणातील मोलसंख्या किंवा सममुल्य संख्या ही विरल द्रावणातील मोलसंख्या किंवा सममुल्य संख्ये इतकीच असली पाहिजे ह्या महत्वाच्या पायावर अवलंबून असते. वस्तुमानावर अवलंबून असलेली; मोललता (m) म्हणजेच एका किलोग्रॅम द्रावकामध्ये विरघळवलेल्या द्राव्याची मोलसंख्या आणि ग्रॅमरेणुअंश, (χ) हा एका द्राव्याच्या द्रावणामध्ये त्याच द्राव्याचा ग्रॅमरेणुअंश ही दोन एकके आहेत. (अणु वस्तुमान : H = 1, He = 4, Ne = 20, N = 14, O = 16, S = 32, Cl = 35.5, Ar = 40, Ag = 108). एका अनुमापनी विश्लेषणात, 25 cm3 0.1 N नायट्रिक आम्ल (HNO3) हे 0.25 N सोडियम हायड्रॉक्साइडच्या (NaOH) _________ cm3 द्रावणाशी अभिक्रिया करेल.

EN Read the following passage and answer the questions:
Chemistry: Mole Concept and Solutions The mol is a SI unit of the amount of a chemical species/substance. It is always associated with the formula and contains 6.022 × 1023 Avogadro's number of particles of the species represented by that formula. The molar mass of any chemical substance is the mass in gram of one mol of that substance, this can be obtained by adding the atomic weights of the component elements present in the formula of the substance (eg. molar mass of HCl is obtained by adding atomic weight of H ie 1 and Cl ie 35.5 = 36.5 g). The molar volume, ie 22.4 dm3 is the volume of one mol of any gas (assumed to behave ideally) at 273 K and 1 atm = 101.325 kPa pressure (STP). This volume can be converted to the volume under any condition of temperature and pressure by using general gas equation (P₁V₁)/T₁ = (P₂V₂)/T₂. Chemists express the concentration of chemical species on the basis of volume (temperature dependent) ie molarity (M), normality (N), formality (F) etc. as well as mass (temperature independent) ie molality (m), mole fraction (χ) etc. The molar concentration, M, of a solution of any chemical species is the number of mol of that species present per dm3 of the solution. Normality, N, is a more convenient unit of concentration as the number of equivalents of an analyte (unknown concentration) present = the number of equivalents of the standard reagent (known concentration) added. As a consequence, the stoichiometry of the reaction need not be derived every time a titrimetric analysis is performed. Normality is the number of equivalents of the solute present per dm3 of the solution. The number of equivalents is the ratio of weight in gram of the solute to the equivalent weight of that solute. The equivalent weight of the solute then needs to be known which is defined as "the weight which contains, combines with or displaces one part by weight of hydrogen". Commercially available reagents ie acids and bases are highly concentrated. To use them in laboratory for routine experiments, one needs to dilute the solutions with definite quantity of water. The total number of equivalents or mol in both, concentrated and dilute solution, must be the same is the basis of this dilution. The mass based concentration units are molality, m, ie the number of mol of solute dissolved in a kg of solvent and mole fraction, χ, ie the fraction of the total number of mol of that component present in the given solution. Atomic weights : H = 1, He = 4, Ne = 20, N = 14, O = 16, S = 32, Cl = 35.5, Ar = 40, Ag = 108 In a titrimetric analysis, 25 cm3 of 0.1 N HNO3 would react with _________ cm3 of 0.25 N NaOH.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
100
B
10
C
250
D
25
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्यात दिलेल्या अनुमापनी विश्लेषणाच्या नियमानुसार:

"प्रसामान्यता, N, हे असे एक संहतिचे जास्त सोईस्कर एकक आहे की त्यात:

$$\text{विश्लेषणीय सममुल्याची संख्या} = \text{मानक अभिक्रियाकारकाची सममुल्य संख्या}$$

आणि ह्याचमुळे अनुमापनी विश्लेषणात अभिक्रिया समीकरणमितीची आवश्यकता नसते."

सममूल्यतेच्या सूत्रानुसार:

$$N_1 V_1 = N_2 V_2$$

येथे:

• $HNO_3$ ची प्रसामान्यता ($N_1$) = $0.1\text{ N}$
• $HNO_3$ चे घनफळ ($V_1$) = $25\text{ cm}^3$
• $NaOH$ ची प्रसामान्यता ($N_2$) = $0.25\text{ N}$
• $NaOH$ चे आवश्यक घनफळ ($V_2$) = ?

सूत्रात किमती ठेवून:

$$0.1 \times 25 = 0.25 \times V_2$$
$$2.5 = 0.25 \times V_2$$
$$V_2 = \frac{2.5}{0.25} = 10\text{ cm}^3$$

त्यामुळे $25\text{ cm}^3$ $0.1\text{ N } HNO_3$ साठी $0.25\text{ N } NaOH$ चे $10\text{ cm}^3$ द्रावण लागेल.

योग्य उत्तर पर्याय २ आहे.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

नॉर्मॅलिटी (N) वापरून टायट्रेशनचे गणित करताना $N_1 V_1 = N_2 V_2$ हे साधे सूत्र वापरावे; यात आम्ल किंवा अल्काच्या संयोजकता घटकाचा (n-factor) स्वतंत्र विचार करण्याची गरज नसते कारण तो नॉर्मॅलिटीमध्ये आधीच समाविष्ट असतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

According to the equivalence principle of titrimetric analysis stated in the passage:

"Normality, N, is a more convenient unit of concentration as the number of equivalents of an analyte = the number of equivalents of the standard reagent added."

Applying the neutralization equivalence formula:

$$N_1 V_1 = N_2 V_2$$

Given:

• For $HNO_3$: $N_1 = 0.1\text{ N}$, $V_1 = 25\text{ cm}^3$
• For $NaOH$: $N_2 = 0.25\text{ N}$, $V_2 = ?$

Substituting the values:

$$0.1 \times 25 = 0.25 \times V_2$$
$$2.5 = 0.25 \times V_2$$
$$V_2 = \frac{2.5}{0.25} = 10\text{ cm}^3$$

Therefore, the volume of $NaOH$ required is 10 cm³.

Hence, Option 2 is the correct answer.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

The beauty of normality is that 1 equivalent of any acid always neutralizes exactly 1 equivalent of any base ($N_1V_1 = N_2V_2$), eliminating the need for reaction stoichiometry.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) 100 (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) 10 (अचूक उत्तर): योग्य उत्तर **पर्याय २** आहे.
⚠️ पर्याय (3) 250 (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) 25 (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →