मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2022
MEDIUM
याझदी गटाविषयी पुढील विधानांमधून अयोग्य विधान शोधून काढा.
EN
Find out the incorrect statement from the following about the Yazidi group.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्यांक समुदायांपैकी हे आहेत.
It is one of Iraq's oldest minorities.
B
सिनझिर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये त्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे.
They are concentrated in northern Iraq around Mount Sinjar.
C
या प्राचीन धर्माची स्थापना 11 व्या शतकात उम्मायाद शेख यांनी केल्याचे म्हटले जाते.
This ancient religion is rumoured to have been founded in 11th century by Umayyad Shaikh.
D
या धर्माने ख्रिश्चन धर्मापासून काही तत्त्वे स्वीकारली आहेत. त्यामूळे इस्लामी दहशतवादी गटांकडून याझदींवर हल्ले होत असतात.
This religion has taken some elements from Christianity so they are targeted by Islamic terrorist groups.