१ दिवस२ दिवस
प्रौढRs. 12Rs. 20
मुलेRs. 9Rs. 15
सवलत *Rs. 7Rs. 14
* १२ वर्षांखालील किंवा ५५ वर्षांवरील
दास कुटुंब सदस्य : नवरा, बायको, दोन मुले (वय ७ व १३ वर्षे), आणि बायकोची साठीतील आई, या आठवड्याच्या सुटीत विज्ञान उद्यानातील कार्यक्रमाला जाणार आहेत. पालक मोठ्या मुलासहित दोन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत परंतु दासबाईंची आई आणि धाकटे मूल यातला एक दिवस नातेवाईकांबरोबर घालवणार आहेत (म्हणजेच केवळ एकच दिवस उपस्थित राहणार आहेत).
सर्वात स्वस्त तिकिटे खरेदी केल्यास दास कुटुंबाने खर्च केलेली रक्कम निवडा.
Das family members: husband, wife, two children: ages 7 and 13, and mother of wife who is in her sixties, are going to the science park programme this weekend. The parents will attend both days with the elder child but Mrs. Das's mother and the younger child will spend one day visiting relatives (i.e. attending only 1 day).
Select the amount spent by the Das family if they buy the cheapest tickets.