🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2024 CSAT Paper-II 2024 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. २६ ते ३०) योग्य उत्तरे द्या: गेल्या काही शतकांपासून हवामान बदलांमुळे पृथ्वीचे वाढते तापमान, ढगफुटी, वारंवार आढळणारे चक्रीवादळ, दीर्घकाळ व अनियमित हिवाळा व दुष्काळ यासारख्या घटनांनी सार्वजनिक व्यासपीठावर लक्ष वेधले असले तरी अनेक पर्यावरणीय समस्या पृथ्वी द्वारे अनुभवल्या जात आहेत.

या हवामान बदलांमुळे होणाऱ्या टोकाच्या घटनांमुळे मानवासमोर आर्थिक, सामाजिक व मानसिक स्वास्थाला आव्हान दिले असून त्यावर विचारमंथन करण्यास व व्यक्त होण्यास भाग पाडले आहे. ह्या वास्तविकतेमुळेच हवामान बदलामुळे घडणारे विपरीत परिणाम आटोक्यात आणण्याकरिता अनेक एजन्सीज् / संस्था प्रयत्नशील आहेत. हे सर्वश्रुतच आहे की जागतिक तापमान वृद्धीसाठी विविध हरित गृह घटकांपैकी ऑटोमोबाईल व तत्सम उद्योगांद्वारे अवाजवी पद्धतीने वातावरणात उत्सर्जित होणारा / फेकल्या जाणारा कार्बन डायऑक्साईड प्रामुख्याने अत्यंत टोकाच्या हवामान बदलांमुळे होणाऱ्या घटनांसाठी उत्प्रेरक आहे.

पूर्वी नैसर्गिक वने व महासागरांद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड प्रचुर प्रमाणात अधिशोषित / अधिग्रहित केला जात असे. (प्रचुर प्रमाणात शोषला जात असे). तथापि वारंवार / सततची होणारी जंगलतोड व महासागराच्या व वनांच्या सभोवताली मानवनिर्मित वाढत्या दबावांमुळे सदर प्रणालीद्वारे कार्बन पृथक्करण / अधिग्रहित करण्याची क्षमता मंदावलेली आहे.

विविध प्रजातींच्या आंतरिक व आपापसांतील संबंध व विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितीशी घडणाऱ्या परस्पर प्रक्रियेतून नैसर्गिक वने विकसित होत असतात. आणि हरित गृह वायूंचे होणारे दुष्परिणाम शमविण्यासाठी / आटोक्यात आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावत असतात, तसेच ऑक्सिजन निर्मिती सुद्धा करीत असतात. तथापि अन्य वनांच्या / वनक्षेत्रांच्या तुलनेत उष्णकटिबंधीय व "सावन्ना" वनक्षेत्रे जास्त प्रमाणात प्राणवायूची निर्मिती करतात. अभ्यासांद्वारे प्रस्थापित करण्यात आले आहे की वनक्षेत्रांची (वनांची) नैसर्गिक पुनरुत्पादन क्षमता सततच्या जंगलतोडीमुळे खालावत चालली आहे.

परिस्थितीकी शास्त्रज्ञ असे मत मांडतात की, नैसर्गिक वनांची पुनर्निर्मिती / पुनर्स्थापना करणे ही जागतिक तापमान वृद्धीमुळे होणारे दुष्परिणाम आटोक्यात आणण्याकरिता आदर्श प्रणाली ठरू शकते. तथापि नैसर्गिक वनांचे त्यांच्या विशिष्ट (unique) किंवा उपजत आकृतिबंधानुसार (Zonation Pattern) पुनर्निर्माण किंवा पुनरुज्जीवित करणे अवघड कार्य असून जवळपास अशक्यप्राय असे कार्य आहे. दिवसेंदिवस कमी होणारे वनांचे आवरण विविध सजीव प्रजातींचा ऱ्हास होण्यास कारणीभूत असून पर्यायाने प्राणवायू निर्मिती व कार्बन साठवणुकीच्या प्रणालीसाठी बाधक ठरतात ज्यामुळे जागतिक तापमान वाढीच्या प्रक्रियेला चालना मिळते. आणि म्हणूनच संशोधक व धोरणकर्ते वृक्षारोपण व वनसंवर्धन उपक्रमांना प्रोत्साहन देतात की जेणेकरून जागतिक तापमान वृद्धीला शमविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हातभार लावता येईल. हरित गृह वायू उत्सर्जित करण्याकरिता खालीलपैकी कोणते दोन पर्याय प्रामुख्याने कारणीभूत आहेत ?
(a) ऑटोमोबाईल उद्योग
(b) श्रेणी जमीन व्यवस्थापन
(c) रासायनिक उद्योग
(d) पावसाचे पाणी साठवण
पर्यायी उत्तरे :

EN Read the following passage carefully and answer the questions (Q. 26 to 30): For the past few centuries Earth has been witnessing several environmental problems even-though the ongoing climate change events such as increasing temperature, cloud bursts, frequent cyclones, long and irregular winters and drought have received more attention in the public platforms.

These extreme climatic events have challenged the physical, mental and economic health of humans and made them to think and speak out. This realisation has been following by several agencies making efforts to mitigate the climate change impacts.

It is known that global warming is the result of the incessant release of greenhouse gases especially carbon dioxide (CO2) from several sectors especially from automobile and associated industries triggering the extreme climatic events.

Earlier the natural forests cover and oceans absorbed the enormous quantities of CO2 released in the environment. However, continuous deforestation and other anthropogenic pressures prevailing in and around the ocean and forest have slowed down the carbon sequestration potential of these systems.

Natural forests evolve due to the constant interplay of inter and intra species alongwith unique environmental conditions and play an important role in mitigating the greenhouse gases to a large extent, also acting as oxygen factories. However, in comparison, tropical and savannah forests produce more oxygen than other forests.

Studies have established that the natural regeneration potential of the forest has been decreasing due to continuous deforestation. Ecologists opine that the restoration of natural forests is the ideal way to overcome the global warming impacts. However, restoration of natural forest is a herculean task and almost impossible. The diminishing forest cover affects the life-forms and also carbon storage and oxygen production which might speed-up the global warming process, and so researchers and policymakers encourage afforestation programmes in order to mitigate global warming. Which of the following two conditions are specially responsible for the emission of greenhouse gases?
(a) Automobile industries
(b) Rangeland Management
(c) Chemical Industries
(d) Rainwater harvesting
Answer options:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
फक्त (a) व (b)
Only (a) and (b)
B
फक्त (a) व (c)
Only (a) and (c)
C
फक्त (b) व (d)
Only (b) and (d)
D
फक्त (b) व (c)
Only (b) and (c)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्यातील संदर्भावरून योग्य उत्तर पर्याय २ [फक्त (a) व (c)] आहे.

उताऱ्यातील पुरावा:

• उताऱ्याच्या दुसऱ्या परिच्छेदात नमूद केले आहे:

*"हे सर्वश्रुतच आहे की जागतिक तापमान वृद्धीसाठी विविध हरित गृह घटकांपैकी ऑटोमोबाईल व तत्सम उद्योगांद्वारे अवाजवी पद्धतीने वातावरणात उत्सर्जित होणारा / फेकल्या जाणारा कार्बन डायऑक्साईड प्रामुख्याने अत्यंत टोकाच्या हवामान बदलांमुळे होणाऱ्या घटनांसाठी उत्प्रेरक आहे."*

• इंग्रजी उताऱ्यात: *"incessant release of greenhouse gases especially carbon dioxide (CO2) from several sectors especially from automobile and associated industries..."*
• ऑटोमोबाईल उद्योग (a) आणि त्याच्याशी संबंधित रासायनिक उद्योग (c) हे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनास प्रामुख्याने कारणीभूत आहेत.
• जमीन व्यवस्थापन (Rangeland management) किंवा पावसाचे पाणी साठवण (Rainwater harvesting) ही हरितगृह वायू उत्सर्जित करणारी कारणे नसून पर्यावरणीय संवर्धनाची साधने आहेत.

त्यामुळे केवळ (a) व (c) हे दोन पर्याय उत्सर्जनास कारणीभूत आहेत.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

पर्यायांमधील विसंगत घटक लगेच ओळखावेत: 'पावसाचे पाणी साठवण' ही जलसंधारणाची सकारात्मक पद्धत असल्याने ती हरितगृह वायूंचे उत्सर्जन करू शकत नाही.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Based on the passage context, the correct answer is Option 2 [Only (a) and (c)].

Textual Evidence & Analysis:

• Paragraph 3 clearly notes:

*"global warming is the result of the incessant release of greenhouse gases especially carbon dioxide (CO2) from several sectors especially from automobile and associated industries triggering the extreme climatic events."*

• Among the options, (a) Automobile industries and (c) Chemical industries represent the industrial sectors responsible for heavy greenhouse gas emissions.
• In contrast, rangeland management and rainwater harvesting are sustainable conservation practices, not emissions drivers.

Thus, only (a) and (c) are the responsible conditions.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Eliminate obvious conservation techniques (like rainwater harvesting) that run counter to greenhouse gas generation.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) फक्त (a) व (b) (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
✓ पर्याय (2) फक्त (a) व (c) (अचूक उत्तर): उताऱ्यातील संदर्भावरून योग्य उत्तर **पर्याय २ [फक्त (a) व (c)]** आहे.
⚠️ पर्याय (3) फक्त (b) व (d) (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) फक्त (b) व (c) (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →