उत्तर: पर्याय 1 ((a) केवळ)
•
विश्लेषण: 1824 च्या दरम्यान मुंबई भागात नेटिव्ह इन्फंट्रीने उठाव केला. तो उठाव ब्रिटीशांनी दडपला व त्या भागात शांतता निर्माण केली.
•
विश्लेषण: पोलीस दलातील कोळी जमातीचा अधिकारी रामजी भांगडिया हा अत्यंत नाराज झाला.
•
विश्लेषण: त्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सारा भरण्यास नकार देऊन कोळयांचे संघटन सुरु. शस्त्रास्त्रे जमवली.
•
विश्लेषण: 1828 साली रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली कोळयांनी उठाव केला. हा संघर्ष दोन वर्षे सुरु होता. कॅ.अलेक्झांडर व मॅकिन्टॉश यांनी हा उठाव मोडून काढला.
📌 MPSC परीक्षा टीप: राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सखोल विश्लेषणात्मक वाचन, चालू घडामोडींचा पारंपरिक घटकांशी संदर्भ आणि CSAT पेपर-२ मधील गणिते व उताऱ्यांचा नियमित सराव अनिवार्य आहे.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Answer: Option 1 ((a) केवळ)
•
Analysis: The correct option is Option (1) '(a) केवळ'.
•
Conceptual Reasoning: According to official MPSC Rajyaseva syllabus provisions, this question tests deep analytical reasoning.
📌 MPSC Exam Tip: For MPSC Rajyaseva Prelims, deep analytical conceptual clarity, interlinking current affairs with static GS, and regular timed practice of CSAT reading comprehension are essential.