सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
MPSC Exam PYQ 2026
MEDIUM
मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस स्रवतात?
EN
Which gastric juices are secreted in human stomach?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पेप्सिन आणि ट्रिप्सिन
pepsin and trypsin
B
ट्रिप्सिन आणि हायड्रोक्लोरिक आम्ल
trypsin and hydrochloric acid
C
हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन
Hydrochloric acid and pepsin
D
अमायलोप्सिन आणि पेप्सिन
Amylopsin and Pepsin