इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास
Combine Group B Pre 2020
MEDIUM
_______ हे उत्तर भारतातील 'वहाबी आंदोलनाचे केंद्र' होते.
EN
________ was the centre of 'Wahabi' movement in North India.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पटना
Patna
B
दिल्ली
Delhi
C
फिरोजपूर
Firozpur
D
अलीगढ़
Aligarh