भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Group C Pre 2020
MEDIUM
खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
EN
The Habibganj railway station has been renamed Rani Kamlapati — The Last Hindu Queen of Bhopal. Which of the following is not true about her ?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे.
She was the daughter of Raja Kirpal Singh.
B
42 व्या घटनादुरुस्तीन्वये 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द जोडण्यात आला.
She was an expert horse rider and an archer.
C
42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
She was married to Nizam Shah.
D
भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्त्व रशियन (सोव्हिएट) राज्यघटनेतून घेतले आहेत.
She died in 1750.