'मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजने' बाबत खालीलपैकी, कोणती विधाने बिनचूक आहेत? (a) ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली. (b) भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेवू शकतो. (c) या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.
EN
Which of the following statements are correct about the 'Mukhyamantri Tirth Yatra Yojana'?
(a) This scheme is initiated by Delhi government in 2018.
(b) Any citizen of India can avail this scheme.
(c) Ayodhya is recently included in the list of places that one can visit under this scheme.
अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त (a) व (c)
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Only (a) and (c)
Per official MPSC answer key.