खालील विधाने विचारात घ्या : अ) राज्यांच्या राज्यकोषीय व्यवस्थापनात रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका पार पाडते. ब) राज्याच्या बाजार कर्ज उभारणीस मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया करते. क) रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया वर्षातून दोन वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयास आयोजित करते. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
EN
Consider the following statements :a) The Reserve Bank of India plays an important role in the management of public finances of the states. b) The Reserve Bank of India plays an important role in helping the state to raise market credit.
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.