_____________ही भारतातील सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणे आहेत. अ) लोकसंख्या वाढ ब) नागरीकरण क) प्रशासकीय यंत्रणाचा विस्तार ड) विकासाचे प्रकल्प पर्यायी उत्तरे:
EN
_____________ are the reasons for increase in public expenditure in India. a) Population growth b) Urbanization) Expansion of administrative system d) Development projects Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब, क आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - A, B, C and D
Per official MPSC answer key.