पिकॉक आणि वाईजमन यांनी सांगितलेल्या सार्वजनिक खर्चाच्या वाढीचे अंतिम परिणाम काय आहेत ? अ. विस्थापण परिणाम ब. सखोल आणि रूंदीकरण परिणाम क. तपासणी परिणाम ड. केंद्रीकरण परिणाम पर्यायी उत्तरे :
EN
What are the ultimate consequences of the increase in public expenditure mentioned by Peacock and Wiseman? A. Displacement resultb. Deepening and broadening effect. Inspection results. Centralization Effect Optional Answers:
अचूक उत्तर: पर्याय (2) - अ, क आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - A, C and D
Per official MPSC answer key.