सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2023 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या. a. एप्रिल-नोव्हेंबर, 2022 मध्ये यूएसए हे सर्वोच्च निर्यातीचे ठिकाण होते. b. एप्रिल-नोव्हेंबर, 2022 मध्ये नेदरलँड भारताच्या निर्यातदार भागीदारीत तिसऱ्या क्रमांकावर होता. वरीलपैकी कोणते /ती विधान/ने योग्य आहे/त ?

EN Consider the following statements. a. USA was the top export destination in April-November, 2022.b. Netherlands was India's third largest export partner in April-November, 2022. Which of the above statements is/are correct?
✓
दोन्ही a आणि b योग्य आहेत Both a and b are correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
केवळ b योग्य आहे Only b is correct
C
केवळ a योग्य आहे Only a is correct
D
वरीलपैकी कोणतेही योग्य नाही None of the above is correct
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - दोन्ही a आणि b योग्य आहेत

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Both a and b are correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →