सन 2018 – 19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत ............. हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.
EN
In terms of imports from India in the year 2018-19 ............. this country ranks first.
अचूक उत्तर: पर्याय (1) - अमेरिका
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - America
Per official MPSC answer key.