तौलनिक खर्चाच्या सिद्धांतानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो कारण अ) वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनात वेगवेगळे लाभ असतात. ब) वेगवेगळ्या देशांना समान वस्तूंच्या उत्पादनात वेगवेगळे लाभ असतात. क) वेगवेगळ्या देशांना समान वस्तूंच्या उत्पादनामध्ये समान लाभ असतात. पर्यायी उत्तरे :
EN
According to the theory of comparative cost, international trade occurs because a) different countries have different advantages in producing different goods. b) different countries have different advantages in producing the same good. c) different countries have equal advantages in producing the same good.
अचूक उत्तर: पर्याय (2) - अ विधान योग्य आहे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Statement A is correct
Per official MPSC answer key.