कथन I : "1991 नंतरच्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेची वृद्धी ही सेवा क्षेत्राच्या नेतृत्वाखालील वृद्धी आहे". कथन II : "आगामी दोन दशकामध्ये भारताला आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून पुढे जायचे असेल तर औद्योगिकीकरणाची अवस्था विसरून चालणार नाही".
EN
Statement I : "The post-1991 growth of the Indian economy has been service sector-led growth". Statement II : "If India is to progress as a modern economy in the next two decades, the stage of industrialization cannot be forgotten".
अचूक उत्तर: पर्याय (4) - कथन I आणि II दोन्हीही योग्य आहेत
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - Both statements I and II are correct
Per official MPSC answer key.