खालील विधाने विचारात घ्या. a. सायमन कुझनेट्सच्या इनव्हरटेंड U गृहीतकानुसार, उत्पन्नातील असमानता प्रथम वाढते आणि नंतर एक देश जसजसा विकसित होतो तसतसे कमी होते. b. सायमन कुझनेट्स यांनी नमूद केले की 1913 ते 1948 दरम्यान यूएसए मध्ये समानतेत लक्षणीय घट झाली आहे. वरीलपैकी कोणते /ती विधान/ने चूक आहे/आहेत ?
उत्तर: फक्त b चूक आहे (Only b is wrong)