अर्थव्यवस्था व नियोजन
Forest Service Mains 2019
MEDIUM
अविनाशी विकासाचे प्राथमिक उद्दिष्ट्य खालीलपैकी कोणते?
EN
Which of the following is the primary objective of sustainable development?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
दरवाढीशियाय आर्थिक विकास
Economic growth without inflation
B
स्थिर आर्थिक विकास
Steady economic development
C
पर्यावरणाचे जतन
Conservation of environment
D
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above