अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2011 MEDIUM

आश्रयार्थी भांडवल म्हणजे

EN Sheltered capital means
✓
अधिक व्याजदर मिळविणे किंवा भांडवलाच्या सुरक्षेसाठी अल्पकालीन भांडवलाचे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर होणे Migration of short-term capital from one country to another to earn higher interest rates or capital security
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
अधिक व्याजदर मिळविण्यासाठी दीर्घकालीन भांडवलाचे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर होणे Migration of long-term capital from one country to another to earn higher interest rates
C
मध्यम मुदतीच्या भांडवलाचे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर होणे Medium term movement of capital from one country to another
D
विदेशी विनिमय बाजारपेठेत ज्या चलनाला अधिक मागणी आहे The currency that is most in demand in the foreign exchange market
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - अधिक व्याजदर मिळविणे किंवा भांडवलाच्या सुरक्षेसाठी अल्पकालीन भांडवलाचे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर होणे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Migration of short-term capital from one country to another to earn higher interest rates or capital security

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →