खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्राशी निगडित समस्या आहेत ? अ. सार्वजनिक उपक्रमांच्या व्यवस्थापनात पुढाकाराला वाव नाही. ब. सार्वजनिक उपक्रमांची किंमत धोरणे तर्कसंगत आर्थिक तत्त्वांवर आधारित नसतात. क. सार्वजनिक उपक्रमांचे अंदाजपत्रक अतिशय कडक धोरणाचे असते. ड. सार्वजनिक उपक्रमांचे व्यवस्थापक परिणामांपेक्षा पद्धतींवर अधिक भर देतात. पर्यायी उत्तरे :
EN
Which of the following are problems associated with public sector?A. There is no scope for initiative in the management of public enterprises.B. Pricing policies of public enterprises are not based on rational economic principles. Budgeting of public enterprises is a very strict policy. Managers of public enterprises place more emphasis on methods than results. Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (2) - अ, ब आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - A, B and D
Per official MPSC answer key.