आंतरराष्ट्रीय नाणे निधी संबंधीत खालीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे/त ? अ. सदस्य देशांच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनीयतेची स्थापना व देखभाल. ब. परकीय चलनावरील नियंत्रणे कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत करणे. क. गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे. ड. बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्यास मदत करणे.
EN
Which of the following statement/s regarding International Monetary Fund is/are incorrect?A. Establishment and maintenance of currency convertibility with fixed exchange rate of member countries.b. Helping to reduce or eliminate foreign exchange controls. Assisting poor countries in reconstruction and development. Helping to expand multilateral trade and payments.
अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त क
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - Only c
Per official MPSC answer key.