ट्रीप्स (TRIPS) अंतर्गत अन्न, औषधे आणि रासायनिक उत्पादने यांना ........... वर्षासाठी कॉपीराईट व इतर अधिकारांचे संरक्षण मिळते.
EN
Under TRIPS, food, drugs and chemical products enjoy copyright and other rights protection for ...........years.
अचूक उत्तर: पर्याय (1) - 20
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - 20
Per official MPSC answer key.