खालील विधाने विचारात घ्या. अ) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. ब) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. क) नेहरू रोजगार योजना (NRY) आक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरीबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते विधान / विधाने योग्य आहे / आहेत?
EN
Consider the following statements.a) The Complete Rural Employment Scheme (SGRY) was launched in September 2001.
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ व ब फक्त
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - A and B only
Per official MPSC answer key.