सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
Combine Group B & C Pre 2023
MEDIUM
अँटीमोनी संयुगे_____च्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते.
EN
Antimony compounds are recommended for use in the treatment of_____.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
एलिफंटायसीस
Elephantiasis
B
फॅसिओलोप्सियासिस
Fasciolopsiasis
C
शिस्टोमियासिस
Schistosomiasis
D
वरीलपैकी काहीही नाही
None of the above