पर्यावरण व जैवविविधता
Rajyaseva Pre 2019
MEDIUM
हरित रसायन शास्त्र म्हणजे?
EN
What is Green Chemistry?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
हरितगृह वायुमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे.
Producing chemicals for daily use using greenhouse gases
B
रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार करणे.
Producing chemical reactions from green plants
C
जैविक घटकांपासून अभिक्रिया बनविणे/तयार करणे.
Formulating reactions from biological components
D
बिनविषारी द्रव्ये आणि द्राव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे.
Manufacturing eco-friendly products using non-toxic substances and solvents