सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
Rajyaseva Mains 2021
MEDIUM
बायोगॅसच्या निर्मितीमध्ये ऍनारोबिक पचनाचे अंतिम उत्पादन कोणते ?
EN
What is the end product of anaerobic digestion in the production of biogas?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
इथेन व कार्बन डायऑक्साईड
Ethane and carbon dioxide
B
मिथेन व कार्बन डायऑक्साईड
Methane and carbon dioxide
C
इथेन व ऑक्सिजन
Ethane and oxygen
D
इथेन व हायड्रोजन
ethane and hydrogen