मंचावर A, B, C व D या चार राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बसविण्याची जबाबदारी श्री गर्ग यांच्यावर आहे. या प्रवक्त्यांबरोबर एक समन्वयक ही आहे. समन्वयकासह प्रवक्त्यांची नावे जेरे, हमीद, खेमू, थापा व पटेल अशी आहेत: समन्वयकाने मधल्या म्हणजे तिस-या आसनावरच बसायला हवे. C या पक्षाच्या प्रवक्त्याला D या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचे नाही. पटेल हे A या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. B व C या पक्षांचे प्रवक्ते समन्वयकांच्या दोन्ही बाजूंना बसतील. हमीद हे समन्वयक नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्यामध्ये बसतील. समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाहीत. जेरे हे C या पक्षाचे प्रवक्ते आहेत व ते चौथ्या आसनावर बसतील. कोण समन्वयक आहे ?
स्पष्टीकरण:
5 आसने (1 ते 5): 4 पक्षांचे प्रवक्ते (A, B, C, D) आणि 1 समन्वयक.
व्यक्ती: जेरे, हमीद, खेमू, थापा, पटेल.
दिलेल्या अटींचे विश्लेषण:
त्यामुळे समन्वयक थापा आहेत.
त्यामुळे पर्याय (2) हे योग्य उत्तर आहे.
थेट बादबाकी:
उरलेला एकमेव व्यक्ती थापा हा समन्वयक आहे!
Explanation:
5 seats (1 to 5): Spokespersons of parties A, B, C, D and 1 Coordinator.
Persons: Jere, Hamid, Khemu, Thapa, Patel.
Clues and deduction:
Therefore, Option (2) is the correct answer.
Eliminate non-coordinators: Jere (Party C), Patel (Party A), Hamid (explicitly not), Khemu (prohibited). Only Thapa remains!