मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2014
MEDIUM
'ळ' हा ध्वनी खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
EN
To which of the following categories does the sound 'ळ' belong?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मूर्धन्य
Retroflex (मूर्धन्य)
B
ओष्ठ्य
Labial (ओष्ठ्य)
C
कंपनयुक्त
Trill / Tremulant (कंपनयुक्त)
D
दंततालव्य
Dento-palatal (दंततालव्य)