मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2017
MEDIUM
________ हे विशेषण विकारी नाही.
EN
________ this adjective is not declinable (विकारी नाही / अविकारी आहे).
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
पांढरा
Pandhra (White)
B
कडू
Kadu (Bitter)
C
तांबडा
Tambda (Red)
D
मोठा
Motha (Big)