मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2014
MEDIUM
कर्णापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात?
EN
What are words like 'Kaan' derived from 'Karna' called?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
तत्सम शब्द
Tatsama words
B
देशी शब्द
Deshi words
C
तद्भव शब्द
Tadbhava words
D
परभाषीय शब्द
Foreign (Parbhashiya) words