मराठी भाषा व व्याकरण
Agriculture Service Mains 2026
MEDIUM
वा ! काय कमाल आहे ! - या वाक्याचा प्रकार कोणता?
EN
What type of sentence is 'Waah! What a wonder!' ('वा ! काय कमाल आहे !')?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
नकारार्थी
Negative (नकारार्थी)
B
आज्ञार्थी
Imperative (आज्ञाार्थी)
C
उद्गारार्थी
Exclamatory (उद्गारार्थी)
D
यापैकी कोणताच पर्याय योग्य वाटत नाही
None of the options seems correct (यापैकी कोणताच पर्याय योग्य वाटत नाही)