मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2013
MEDIUM
पर्यायी उत्तरांतील कोणते वाक्य मिश्रवाक्य आहे, ते सांगा.
EN
State which sentence among the optional answers is a Complex sentence (मिश्रवाक्य):
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ईश्वराचे स्वरूप निर्विकार आहे.
God's form is unalterable (ईश्वराचे स्वरूप निर्विकार आहे.)
B
मामांनी मला जत्रेतून एक पतंग आणला आणि ताईला एक बाहुली आणली.
Uncle brought a kite for me from the fair and brought a doll for elder sister (मामांनी मला जत्रेतून एक पतंग आणला आणि ताईला एक बाहुली आणली.)
C
तू जे बोलतोस ते तुला शोभत नाही.
Whatever you speak does not suit you (तू जे बोलतोस ते तुला शोभत नाही.)
D
ईश्वर निर्मळ आहे. मी त्याला वंदन करतो.
God is pure. I bow to Him. (ईश्वर निर्मळ आहे. मी त्याला वंदन करतो.)