मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2024
MEDIUM
पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही ?
EN
Which of the following sentences is NOT a simple sentence (केवल वाक्य नाही)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
वारा आला.
Wind blew (वारा आला.)
B
रामभाऊंच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले.
Rambhau's Kunda brought green papers from the market yesterday (रामभाऊंच्या कुंदाने काल बाजारातून हिरवे कागद आणले.)
C
कनकमल शेटजींच्या घरावर काल दरोडा पडला.
A robbery took place yesterday at Kanakmal Shetjis house (कनकमल शेटजींच्या घरावर काल दरोडा पडला.)
D
हे पुस्तक फाटकेच होते हे मला आता आठवले.
That this book was torn itself, this I remembered now (हे पुस्तक फाटकेच होते हे मला आता आठवले.)