मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2012
MEDIUM
खालील वाक्यामध्ये योग्य उद्गार चिन्ह वापरलेले वाक्य कोणते ?
EN
Which sentence displays the correct use of the Exclamation mark (!)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आहेत छान किती फुले !
Aahet chhan kiti phule !
B
फुले किती छान आहेत !
Phule kiti chhan aahet !
C
छान ! किती फुले आहेत !
Chhan ! kiti phule aahet !
D
अय्या ! किती छान फुले आहेत !
Ayya ! Kiti chhan phule aahet !