मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2011
MEDIUM
'चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे' या म्हणीचा अर्थ काय ?
EN
What is the meaning of the proverb 'चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्रत्येकाला काही दिवस अधिकार मिळतात.
Everyone gets their turn of authority / dominance for some time.
B
सासू आणि सून यांचे अजिबात पटत नाही.
Mother-in-law and daughter-in-law never get along.
C
सासू-सुनेने आपापल्या कामाची वाटणी करून घेणे
Mother-in-law and daughter-in-law sharing their household chores.
D
सासू व सून या दोन्हींचेही चुकतेच
Both mother-in-law and daughter-in-law make mistakes.